निवड संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी
Anganwadi Bharti 2023:
- शैक्षणिक पात्रता, वय अशा सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास चिठ्ठीद्वारे होईल उमेदवाराची निवड.
- बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार; प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार.
- एकापेक्षा अधिक उमेदवारांना साखरेचे गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्याची निवड केली जाणार.
- आणि शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या महिला उमेदवाराला नाही मिळणार संधी.
- अंगणवाडी मधील मदतनीस किंवा सेविका पदासाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोन पेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक.
- मराठी भाषे शिवाय त्या उमेदवारास उर्दू, हिंदी, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, बिलोरी, बंजारा, यापैकी किमान एक तरी भाषा यायला हवी.
या वरील सर्व सूचना हा फॉर्म भरण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.