BPNL Recruitment 2023 10वी – 12वी पास उमेदवारांसाठी भारतीय पशुपालन निगममध्ये मेगाभरती भरती..

By Noukarisamachar

Published on:

BPNL Recruitment 2023 10वी – 12वी पास उमेदवारांसाठी भारतीय पशुपालन निगममध्ये भरती

 

BPNL Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वी पास विद्यार्थी जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये 3444 पदांसाठी मेगा भरती ची जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्यासाठी 05 जुलै 2023 ही शेवटची तारीख आहे.

10 वी आणि 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी संस्थेत नोकरी मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेडने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.  जे उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि अर्ज करावा.

Yantra India requirement 2023

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

BPNL Recruitment 2023 Details

पोस्टचे नाव सर्वेक्षक आणि सर्वेक्षक-प्रभारी
रिक्त पदे 3444
ऑनलाइन नोंदणी 19 जून ते 05 जुलै 2023
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा- मुलाखत
पगार रु. 24,000 (सर्व्हेयर-इन-चार्ज) आणि रु. 20,000 (सर्व्हेयर)
अधिकृत संकेतस्थळ www.bharatiyapashupalan.com

 

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-

सर्वेक्षक (supervisor) – 2870 पदे
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण

सर्वेयर प्रभारी (servey inspector) – 574 पदे

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील 10वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा: 21 ते 40 वर्षे.

परीक्षा शुल्क:
सर्व्हेअर – 826 रुपये.
प्रभारी सर्वेक्षक-944 रुपये.

निवड कशी होईल?

या पदांवर उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखत या पद्धतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड अंतिम फेरीत केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा 

 

Talathi Bharti 2023 अखेर तलाठी भरतीची ओरिजिनल जाहिरात प्रसिद्ध, इथे पहा PDF जाहिरात..

BPNL Recruitment 2023
BPNL Recruitment 2023

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas