Fast phase voting
काल झालेल्या मतदानामध्ये या नेत्याचे भविष्य ईव्हीएम मध्ये झाले पॅक
लोकसभा इलेक्शनच्या पहिला फेज काल झाला असून पाच मतदारसंघांमध्ये काल मतदान झाले असून कोण कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाले हे आपण जाणून घेणार आहोत.
पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यामध् शांततेत मतदान झाले तर सत्तेत असलेले मोठमोठे नेत्याचं भविष्य काल झालेल्या मतदानावर ठरणार आहे.
Mumbai weather heat wave:- राज्यात येणार उष्णतेची लाट फ्रिज मधले जास्त थंड पाणी न पिण्याच्या सल्ला..
त्यामध्ये केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्या लोकसभेचा अर्ज भरलेला जिल्ह्याचे मतदान काल झाले असून
त्याचा रिझल्ट चार जून ला आपल्याला पाहायला मिळणार आहे.
तर जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यात किती टक्के झाले मतदान या टक्क्यावरून ठरणार महाराष्ट्राची टक्केवारी.
Fast phase voting
किती टक्के झाले मतदान
नागपूर :- 53%
चंद्रपूर :- 57.09%
रामटेक :- 55.46%
भंडारा गोंदिया :- 61.37%
गडचिरोली चिमूर :- 66.30%
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.