Free Silai Machine Yojana 2023
महिला मंडळासाठी एक आनंदाची बातमी आता सर्वच महिलांना मिळणार फ्री शिलाई मशीन तर लगेच करा अर्ज..
या अगोदर थोडच वाचा पण महत्त्वाच वाचा..
ऐकलं का महिलांना तुम्हाला शिलाई मशीन हवी असेल तर फक्त हा फॉर्म भरा आणि मिळवा लवकरात लवकर शिलाई मशीन.
तर महिला मंडळासाठी ही एक सरकारने नवीन योजना आखलेली आहे या योजनेमध्ये महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे
तर तुम्हीही या योजनांमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वर ती जाऊन ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून या शिलाई मशीनचे मालक होऊ शकता..
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी ग्रामीण भागातील सर्व महिलांसाठी विनामूल्य शिवन यंत्र Free Silai Machine Yojana 2023 वाटप योजना चालू केली आहे.
तर मित्रांनो या योजनेमधून सरकारने एक ठरवलं आहे की आपल्या गरीब कुटुंबातील कोणतीही महिला विना रोजगारी राहू शकणार नाही.
यामुळेही फ्री शिलाई मशीन योजना चालू केली गेली आहे. म्हणजेच गरिबातील गरीब कुटुंब हे आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार आहे.
तसेच, ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू असणार आहे देशातील इतर राज्य जसे, गुजरात तेलंगाना तामिळनाडू, आंध्र प्रदेश, हरियाणा, आणि कर्नाटक या राज्यात योजना आधीपासूनच कार्यान्वित आहे.
फ्री शिलाई मशीन योजना 2023 साठी लागणारे कागदपत्रे कोणती??
- आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटोग्राफ
- जाती प्रमाणपत्र असल्यास
- शिलाई कौशल्य प्रमाणपत्र
- वयाचा आणि रहिवासी दाखला
Free Silai Machine Yojana 2023
फ्री शिलाई मशीन साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻👇🏻