Land records:-तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा फक्त गट नंबर टाकून पाहू शकता..पहा सविस्तर माहिती..

By Noukarisamachar

Published on:

Land records

नमस्कार शेतकरी बांधवा ंना सध्या भावा-भावांच्या शेतीच्या वाटण्यामुळे खूप सारे शेतकऱ्यांचे भांडण होत असते आता त्यासाठी राज्य सरकारने एक चांगला नियम हाती घेतला आहे.

तो म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल वरती लाईव्ह तुमच्या शेतीचा नकाशा पाहू शकता चला तर पाहूयात कसा पहायचा गट नंबर टाकून शेतीचा संपूर्ण नकाशा..

थोडं पण महत्त्वाचं..

Crop loan list अजित पवारांचा सगळ्यात मोठा निर्णय.. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे या तारखेला कर्ज माफ होणार..

मित्रांनो आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जमिनीचा लाईव्ह नकाशा पाहायचा असेल तर सगळ्यात अगोदर खालील दिलेल्या वेबसाईट वरती जावा लागेल.

जमिनीचा संपूर्ण नकाशा कसा पाहायचा हे बघण्यासाठी येथे क्लिक करा..

जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

Land records
Land records

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas