Mahadbt Scholarship Apply :- ‘स्वाधार’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केलेल्या 24 टक्के अर्जामध्ये काही केलेल्या महत्त्वाच्या ‘तृट्या’ पहा सविस्तर माहिती..!!

By Noukarisamachar

Published on:

Mahadbt scholarship apply

Mahadbt Scholarship Apply  नमस्कार मित्रांनो, तीन मार्चपर्यंत त्रुटीची पूर्तता न केल्यास विद्यार्थ्यांचे अर्ज ठरेल अपात्र.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा गरजू व  विद्यार्थ्यांना समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने लाभ दिला जातो.

सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षाकरिता वर्धा येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय तब्बल 942 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झालेत.

Mahadbt Scholarship Apply 

यापैकी तब्बल ३१० विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला असला तरी 233 अर्जात विविध त्रुटी आढळले आहेत.

याच विद्यार्थ्यांनी तीन मार्चपर्यंत तृप्त्याची पूर्तता न केल्यास त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहेत.

एकूणच सन 2021 – 22  या शैक्षणिक वर्षात स्वतःच्या लाभासाठी सादर झालेल्या तब्बल 25% अर्जातृत्या आढळल्या म्हटल्यास वावगे ठरू नये. 

सन 2020 आणि 21 ला 241 विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ योजनेचा लाभ मिळाला.

या योजनेमध्ये 2020 21 या वर्षाकरिता एकूण 413 विद्यार्थ्यांनी ‘स्वाधारा’ च्या लाभासाठी अर्ज केले होते.

त्यापैकी 221 विद्यार्थ्यांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले होते. तर 172 विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते.

2021 – 22 या शैक्षणिक वर्षात 399 विद्यार्थ्यांचे अर्ज ठरली अपात्र. या शैक्षणिक वर्षात स्वतःच्या लाभासाठी एकूण 942 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले.

त्यापैकी तीनशे दहा विद्यार्थ्यांना संबंधित योजनेचा लाभ देण्यात आला असला तरी 399 अर्ज योजनेच्या लाभार्थ्यासाठी ठरविण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचा बिहार तर झाला नाही ना? गौतमी पाटील ला पण टाकले मागे https://agrinews24tas.in/mayuri-utekar-viral-video-troll/

2022 23 मध्ये स्वाधार योजनेसाठी 788 अर्ज आलेले होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी सन 2022 23 या शैक्षणिक वर्षाकरिता एकूण 788 विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज केलेले आहेत.

त्यापैकी एकही अर्जात रुटी आढळली नसली तरी 138 अर्ज योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरले आहेत. आणि 650 विद्यार्थ्यांचे अर्ज योजनेच्या लाभण्यासाठी पात्र ठरलेले आहेत.

काय आहे या योजनेचा उद्देश ??

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

येथे पहा सविस्तर माहिती..!!

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जामध्ये त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनी तीन मार्चपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

शिवाय अर्जातील तर त्याची तात्काळ पूर्तता करावी. तीन मार्चपर्यंत त्रोट्याची पूर्ततां न  केलेल्या कर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहेत.

Mahadbt scholarship apply
Mahadbt scholarship apply

 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas