No Need for a call towers कॉल करण्यासाठी आता टॉवरची गरज नाही चीनने तयार केला असा स्मार्टफोन

By Noukarisamachar

Published on:

No Need for a call towers

No Need for a call towers

मोबाईल म्हटलं की मोबाईल सर्वात  महत्त्वाची वस्तू म्हणजे सिम कार्ड जसे माणसाची  हृदय जर  व्यवस्थित काम करत नसेल तर माणूस असून नसल्यागत जमा होतो.

त्याचप्रमाणे मोबाईलचे जर टावर नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही.

तर मग याच समस्याचे निराकरण करत तयार केला आहे असा स्मार्टफोन ज्या स्मार्टफोन द्वारे बिना टावरचे सर्व काही कामे करता येतील.

या मोबाईल द्वारे कॉलिंग इंटरनेट असे कामे करण्यासाठी टॉवरची कसल्याच प्रकारची गरज भासणार नाही.

Lek ladki Yojana महाराष्ट्रातील मुलींना लेक लाडकी अंतर्गत मिळतात 1 लाख 1 हजार रुपये

तुम्हाला असे कधी वाटले होते का की मोबाईल चालवण्यासाठी टॉवरची कसलीच गरज भासणार नाही.

तर ही कल्पना तेथील सरकारने नागरिकांसाठी खुली करून दिली आहे.

No Need for a call towers 

कसा असेल हा स्मार्टफोन 

  1. ) हा मोबाईल फोन यामध्ये सिग्नलचे टॉवर नसणार आहेत.
  2. या मोबाईल मुळे कधीही कोणत्याही परिस्थितीत कॉलिंग आणि नेट थांबणार नाही.
  3. भूकंप सुनामी नैसर्गिक समस्या यामुळे जमिनीवरील टावर नष्ट झाल्यामुळे
  4. तेथील व्यक्तीशी संपर्क साधत नाही परंतु या फोन मुळे असे होणार नाही
  5. कोणत्याही परिस्थितीत तेथील कम्युनिकेशन व्यवस्थित राहणार आहे.
काय आहे या मोबाईलचा फायदा 

या मोबाईल मुळे सर्व ठिकाणी 24/7 कम्युनिकेशन व्यवस्थित राहील.

भूकंप सुनामी यासारख्या आपदांमधील परिस्थितीत तेथील लोकांना कम्युनिकेशन करून त्यांना मदत करणे सोपे जाईल.

जे आत्ताच्या व्यक्तीसाठी अत्यंत गरजेचे आहे ते म्हणजे इंटरनेट कधीच बंद पडणार नाही.

No Need for a call towers

काय आहे या मोबाईलचा तोटा 

भारत हा लोकशाही देश आहे तर या देशात सर्वात जास्त विविधता आहे मग या अशा विविधतेच्या देशात

काही वेळेस जाती जाती मधील दंगली  भांडणे सोडवणे  सरकारला जड जाईल.

कारण सोशल मीडियामुळे ते इंटरनेटवर व्हायरल होईल व त्याचा परिणाम आणखीच सर्व भागात पाहायला मिळेल.

तर कधी कधी सरकार विरोधात ही जनता आक्रमक असते, तर या समस्येचे निराकरण कसे करायचे तर सरकार इंटरनेट व कॉल बंद करून येथील परिस्थिती हाताळण्यास सक्षम असते.

अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

No Need for a call towers
No Need for a call towers

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas