Pm kisan list:- अरे वा..! तुमच्या खात्यात जमा झाले का 4000 रुपये. नसेल तर तात्काळ यादी चेक करा..!

Pm kisan list

नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विम्याचे चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत का नाही.

बँक खात्यात जमा झाले नसतील तर तात्काळ खालील दिलेल्या यादीमध्ये तुमचे नाव चेक करा..

थोडंच पण महत्त्वाचं..

Land records:- अशी करा जमीन तुमच्या नावावर. अगदी सोप्या पद्धतीने..!

पी एम किसान योजनेचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल खात्यामध्ये जमा झाला आहे किंवा नाही याची सुद्धा माहिती आज आपल्याला मिळणार आहे.

जेणेकरून आपल्याला कोठेही जाण्याची गरज पडणार नाही ती एम किसान योजनेचा हप्ता आपल्या खात्यामध्ये लवकरात जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेरावा हप्ता जमा झालेला नव्हता.

शेतकरी मित्रहो ज्या शेतकरी बांधवांना योजनेच्या तेरावा हप्ता मिळाला नाही अशा शेतकरी बांधवांना शासन आता तेरावा हप्ता आणि 14 वा हप्ता एक सोबतच देणार आहे असे मुख्यमंत्री साहेब यांनी म्हटले आहे.

पीएम किसान चा 14व्या हप्त्याची तारीख आलेली आहे या तारखेला पीएम किसान चे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्याखात्यामध्ये जमा होणार आहेत.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात.पीएम किसान शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करतील.

या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये मिळतील. रु. मिळतात.देशभरातील करोडो शेतकरी 14 व्या पेमेंटची आतुरतेने वाट पाहत आहेत.

योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात तीन पेमेंटमध्ये पैसे मिळतात. नवीन आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता सरकार लवकरच जारी करणार आहे.Pm kisan list

Pik vima list:-सगळ्यात मोठी बातमी.. सरसकट पिक विमा जाहीर

👇👇👇👇

पहा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर..!

Pm kisan list
Pm kisan list

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas