Shetkari desi jugaad
नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या मान्सून ने चांगले साथ दिल्यामुळे शेतकऱ्याचे पीक हे अगदी जोमाने वरती चाललेले आहे आणि त्यामध्ये त्रास देणारे जे गवत आहे.
त्यासाठी आपण वेळच्यावेळी खुरपणी करत असतो पण आता खुरपणी करण्याकरिता एक नवीन साधन आला आहे ते म्हणजे कोळपे.
यामध्ये ज्या जागी तीन ते चार माणसं काम करू शकतात तेथे फक्त त्या माणसा एवढं एक जण काम करणार आहे त्याला जाणून घेऊया काय आहे हे जुगाड..
मित्रांनो तुम्हाला जुगाड कसे बनवायचे आणि त्या बद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून फक्त एक जागेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार आहे त्यासाठी खालील दिलेल्या निळ्या अक्षरावरती क्लिक करा आणि पहा संपूर्ण माहिती..
काय आहे खुरपण्याचं देशी जुगाड पहा येथे क्लिक करून..