Onion price अवकाळी मुळे कांदा खराब ; जून महिन्यात वाढणार कांद्याचे बाजार भाव
Onion price अवकाळी पावसामुळे काही भागातील कांदा खराब झाल्याकारणाने जून महिन्यापासून मागणार कांदा. Onion price जाणून घ्या सविस्तर माहिती. एक महिन्यापासून वातावरणात बदल झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र ,कर्नाटक ,तामिळनाडू व मध्य प्रदेशात अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. त्यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नाशिक जिल्ह्यात 20 हजारावरून जास्त हेक्टर क्षेत्राचे नुसकान झाले आहे. पाकिस्तानमध्ये … Read more