RTE lottery result list 2023 :- पहिली निवड यादी जाहीर ; प्रवेशाची वेबसाईट हँग, येथे डाऊनलोड करा PDF निवड यादी व प्रतीक्षा यादी !!

ऐकलं का मंडळी..  RTE lottery result list 2023 प्रवेशाची पहिली निवड यादी आज दिनांक 12 एप्रिल दुपारी 04 नंतर प्रकाशित करण्यात आलेली आहे. सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी संदेश sms वर अवलंबून न राहता . अधिकृत साइटवर जाऊन आपल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन चेक करावी. आपल्या पाल्याची निवड झाली किंवा नाही आणि जर निवड झाली … Read more