UPSC Result 2024 रिझल्ट मध्ये महाराष्ट्राचा झेंडा कायम पहा महाराष्ट्राचे टॉपर

By Noukarisamachar

Published on:

UPSC Result 2024

UPSC Result 2024

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असेल तो म्हणजे परीक्षा दिल्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्या फेवरमध्ये लागल्यावर

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राने आपला रिझल्ट कायम ठेवला आहे.

कमी जास्त प्रमाणात का होईना पण महाराष्ट्र आपली साख सोडत नाही दरवर्षी प्रमाणेच यावर्षी पहिल्या शंभर रुपये महाराष्ट्राचा व्यक्ती आहे.

Maharashtra opinion Poll कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल.

UPSC Result 2024

तर आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या टॉपर ची नावे कोण आहे महाराष्ट्राचा टॉपर ज्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी महाराष्ट्राचा हिस्सेदारी 8.6% आहे तर पहिल्या शंभर टॉपर मध्ये महाराष्ट्राचे तीन नावे आहेत.

समीर प्रकाश खोडे AIR 42

नेहा राजपूत AIR 51

अनिकेत हिरडे एअर 81

असे या उमेदवाराचे नावे आहेत जे पहिल्या शंभर मध्ये टॉपर आहेत.

तर या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव यांन टॉप केला आहे तर दुसऱ्या स्थानी आनिमेष प्रधान व तिसऱ्या स्थानी दोन वरून अनन्या रेड्डी या मुलीने टॉप केले आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

UPSC Result 2024

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas