mahadbt tractor subcidy अरे वा.. मिनी ट्रॅक्टर साठी ऑनलाईन अर्ज सुरू.. मिळणार 1 लाख 25 हजार रुपये अनुदान

mahadbt tractor subcidy

mahadbt tractor subcidy राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना mahadbt tractor subcidy नमस्कार शेतकरी बांधवांनो दिवसेंदिवस शेतीच्या वापरामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांना शेती करणे सोयीस्कर व्हावे आणि यातून त्यांचे उत्पन्न वाढावे असा हेतूने शासनाने महाडीबीटीमार्फत राज्य कृषी मंत्री करण योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना मिनी ट्रॅक्टर वर सव्वा लाख रुपये अनुदान दिले … Read more