Animal husbandry :- दुधाळ जनावरांचे आहार व्यवस्थापन कसे करायचे? घ्या जाणून सविस्तर..!!

Animal husbandry नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांकडे खूप मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत, त्या जनावरांच्या पचन संस्थेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य आहार व्यवस्थापनावर भर देणे खूप गरजेचे असते. दिलेल्या आहाराचे योग्य पचन होऊन त्यातील पोषक घटकांचा वापर विविध कार्यासाठी केला जातो. त्यामुळे जनावरांची आरोग्य चांगले राखले जाऊन एकूण दूध उत्पन्नात वाढ मिळते. त्यासाठी जनावरांच्या पचनसंस्थेचे … Read more