Animal husbandry :- दुधाळ जनावरांचे आहार व्यवस्थापन कसे करायचे? घ्या जाणून सविस्तर..!!

By Noukarisamachar

Published on:

Animal husbandry नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांकडे खूप मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत,

त्या जनावरांच्या पचन संस्थेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य आहार व्यवस्थापनावर भर देणे खूप गरजेचे असते.

दिलेल्या आहाराचे योग्य पचन होऊन त्यातील पोषक घटकांचा वापर विविध कार्यासाठी केला जातो.

त्यामुळे जनावरांची आरोग्य चांगले राखले जाऊन एकूण दूध उत्पन्नात वाढ मिळते.

त्यासाठी जनावरांच्या पचनसंस्थेचे आरोग्य उत्तम असणे खूप आवश्यक आहे. पचनसंस्थेचे आरोग्य जपण्यासाठी खालील बाबी विचारात घ्याव्यात.

दैनंदिन आहार 

जर जनावरांच्या दैनंदिन आहारात जास्त प्रमाणात धान्याचा वापर केला तर क्लोस्ट्रीडिअम परफ्रेजन्स नावाचा एक जवान वस्तू ह्या जिवाणूची झपाट्याने वाढ होते.

त्यामुळे जनावरे  दगावण्याची शक्यता वाटते.

जनावराच्या आहारामध्ये धन्य जास्त असेल तर पचनसंस्थेमध्ये       ई – कोलाय या जीवनाचे देखील वाढ अधिक प्रमाणात होण्याचे दाट शक्यता असते.

जास्त प्रमाणात धान्य युक्त घटकांचा वापर केल्यामुळे लाळ निर्मिती कमी होते.

त्यामुळे कोटी पोटातील सामाजिक पातळी कमी होऊन जनावरांना पित्ताचा त्रास होऊ शकतो.

 

Animal husbandry

 

आहारात फॅटचा वापर

मिथुन चे उत्पादन कमी करणे, व रूमेन चे  आरोग्य चांगले राखणे, ऊर्जेचा वापर आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी आहारामध्ये आवश्यकतेनुसार फॅट समाविष्ट करावे.

मात्र आहारात साईडचा जास्त प्रमाणात समावेश केल्यास रूमेनमधील किंवन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते.

तसेच उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वर आवरणे तयार होतात किंवा रूमेन मधील सूक्ष्मजीव वर थेट विषारी प्रभावामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात.

यामध्ये तंतुमय पदार्थाच्या पचनावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते.

त्यामुळे जनावरांचे खाद्य सेवनाचे प्रमाण कमी होऊन उत्पादनात घट येते. आणि रक्तवाहिन्यावर हृदयविकाराचा त्रास होतो.

या शेतकऱ्यांना उर्वरित पिक विमा वाटप सुरू राज्य शासनाकडून उर्वरित निधी वाटप सुरू

 

बर्फाचा वापर

जर दूध देणाऱ्या गाईंचे अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पोषक घटकांनी युक्त हारावर अधिक भर दिला जातो.

अशा आहारामध्ये किंवन प्रक्रिया अधिक जलद गतीने करणे योग्य स्टार्च जास्त असते.

त्यामुळे कोटी कोटी ला मुलाची निर्मिती जलद गतीने होते. तसेच आहारातून तुम्ही पदार्थाचे प्रमाण कमी असल्याने रन करण्याची प्रक्रिया मंदावते.

त्यामुळे शाळेचे उत्पादन कमी होऊन एसीडोसीस हा जर होण्याची दाट शक्यता असते.

जास्त दूध येणाऱ्या गाईच्या आहारात नियमितपणे बर्फाचा वापर करणे फायदेशीर ठरते. बर्फाची मात्र ही पशु आहार तज्ञाच्या सल्ल्यानुसार ठरवावी.

योस्ट आणि विकरे 

योस्ट कल्चर मधील  सॅकारोमायसेस सेरेविसिया हे जठरातील पचन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावतात.

हे जे ठरवतील अनावश्यक ऑक्सिजन सोशल ठेवतात. योस्ट कल्चर हे जठराचा सामू नियंत्रित करतात.

तसेच अन्न घटकाचे पचन सुधारण्यास मदत करतात. जनावरांची पचन क्षमता वाढविण्यासाठी विकारांचा वापर केला जातो.

त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राखले जाऊन दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.

जीवनसत्व खनिज मिश्रणाचा वापर

हिरवा चारा, सुखा चारा, पशुखाद्य यांचा योग्य मात्रेत वापर करणे आवश्यक आहे. पशुखाद्य आणि चारा यामध्ये वारंवार बदल करू नयेत.

जनावरांच्या आरोग्यासाठी व दर्जेदार उत्पन्नासाठी पशू वैद्यकाचा सल्यानुसार आवश्यक असे जीवनसत्त्वे आणि खनिज मिश्रणाचा वापर करावा.

पाणी

दूबत्या जनावरांना स्वच्छ आणि मुबलक पान्याची उपलब्धता करावी. पाण्यामधील हानिकारक घटक जनावरांच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम करतात.

पाण्याची  गुणवत्ता व पुरवठा योग्य नसले तर जठराचे कार्य बिघडते.

त्यामुळे शरीरास आवश्यक पोषक घटकांचे पचन व शोषण व्यवस्थित होत नाही. परिणामी उत्पादनात घट होते.

बोलल्या हवामानानुसार व्यवस्थापनत योग्य बदल करणे आवश्यक आहे.

तसेच वेळापत्रकानुसार लसीकरण, जल निर्मूलन करून जनावरांचे आरोग्य राखण्यास मदत होते.

दूध देणाऱ्या गाईंचे आहार व्यवस्थापन कसे करायचे??

गाई म्हशींना  दिवसातून फक्त एकच वेळ खाजगी दिल्यास त्याच्या पचन संस्थेचे कार्य मंदावते. गाईला सौम्य रुमेन ऍसिडोसिस आजार होण्याची दाट शक्यता असते.

सतत हार दिल्यास एकूणच रवंत करण्याच्या वेळेत वाढ होते. त्यामुळे गाडीचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढते.

जनावरांना सतत योग्य प्रमाणात खाद्य दिल्यामुळे प्रथिने आणि फॅट यांची पचन आणि आतड्यातील जीवनसत्वांच्या जैव विश्लेषणाच्या प्रक्रियेत मदत मिळते.

त्यामुळे जनावरांच्या उत्पन्नासाठी आवश्यक पोषकत्वाचा सुयोग वापर होतो.

 

Army Bharti 2023: लष्कराच्या भरतीसाठी आता लागणार ‘CEE’जाणून घ्या काय आहे सविस्तर माहिती..!!

Animal husbandry
Animal husbandry

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas