Heat waves राज्यात पाच दिवस उष्णतेची लाट

By Noukarisamachar

Published on:

Heat waves

Heat waves

सध्या राज्यात भरपूर प्रमाणात उष्णतेचे प्रमाण वाढत आहे काही जिल्ह्यात तर ते जास्तच पहायला मिळत आहे.

सरासरी तापमान 40 डिग्री सेल्सिअस च्या आसपास पूर्ण राज्यात आहे परंतु हवामान विभागाने पुन्हा उष्णतेच्या लाटा येणार असल्याचे सांगितले आहे.

यामध्ये तापमान 42°c च्या पुढे जाणार असल्याची माहिती वर्तवली गेली आहे.

पहिल्या टप्प्यातच उष्णतेच्या लाटा मुळे काही राजनीति तज्ञ यांच्यामते कमी मतदान झाल्याचे समोर आले.

तर निवडणूक आयोग दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान वाढवण्यासाठी भरपूर प्रयत्न करीत होते त्यातच आता पाच दिवस उष्णता वाढण्याचे संकेत दिल्याने

पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्याप्रमाणेच होऊ नये अशी चिंता वाटत आहे.

Fast phase voting percentage पहिल्या फेजमध्ये का झाले भरपूर कमी मतदान

 

पुढील चार-पाच दिवसात वायव्य ईशान भारतात 2 ते 3 डिग्री सेल्सिअस तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.

त्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्र मध्ये 3 ते 4 डिग्री सेल्सिअस ने तापमान वाढण्याचे संकेत वर्तवले गेले आहेत.

Heat waves

उष्णतेची लाट कोण कोणत्या राज्यात 

पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडीसा, तमिळनाडू, बिहार, सिक्कीम, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि झारखंड .

तर कोणकोणत्या राज्यात 26 एप्रिलला इलेक्शन

आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर या राज्यात

दुसऱ्या फेजमधील 89 जागेसाठी मतदान होणार आहे ज्या राज्यात उष्णतेच्या लाटा येणार आहेत.

त्या राज्यात बऱ्याच जागेवर इलेक्शन होणार असल्यामुळे निवडणूक आयोगासमोर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष कसरत घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघ 

अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघात 26 एप्रिल ला मतदान होणार आहे.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर  जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप जॉईन करा

 

Heat waves
Heat waves

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas