Space taxi आता अंतराळातही सुरू होनार टॅक्सी सर्विस

By Noukarisamachar

Published on:

Space taxi

Space tax

नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण जमिनीवर चालणारे टॅक्सी कितीही प्रमाणात पाहिले असेल पण आता अवकाशातही सुरू होणार टॅक्सी…

ज्याप्रमाणे आपण टॅक्सीचा वापर करून भरपूर प्रमाणात मजा घेत असतो त्याचप्रमाणे

अवकाशात जाऊन तेथील टॅक्सीचा वापर करून अवकाश पाहण्याची लोकांची उत्सुकता त्यामुळे नासाने स्पेस टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर मग कधी सुरू होणार स्पेस टॅक्सी 

भारती वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा अवकाशात जाणार असल्यास नासाने वेळापत्रक जाहीर केले.

नासाच्या म्हणण्याप्रमाणे फ्लोरीडा स्पेस स्टेशनच्या फ्लोरिडा लाँच कॉम्प्लेक्स 41 येथून उड्डाण करणार आहेत.

Heat waves राज्यात पाच दिवस उष्णतेची लाट

सुनिता विल्यम सोबत बुच विल्मोर हे अंतराळ संशोधक असणार आहेत.

हे दोघे बोईंग स्टारलायनर च्या माध्यमातून अवकाश उड्डाण करणार आहेत.

Space taxi

अंतराळयान च्या तुलनेत बोईंग स्टार लाइनर कमी कालावधी अवकाशात राहते परंतु जास्त प्रमाणात सामान घेऊन जाऊ शकते.

या बोईंग स्टार लाइनर मुळेच पण स्पेस टॅक्सी सुरू होणार आहे..

अंतराळाच्या तुलनेत कमी कालावधी पण आवश्यक ते बरे सामान घेऊन जाऊ शकत असल्यामुळे स्पेस टॅक्सी साठी उत्तम आहे.

सुनिता विल्यम्स बोईंग स्टार लाइनर मोहीम यशस्वी झाली की लगेच टॅक्सी सुरू होईल.

जर हे मिशन सक्सेसफुल झाले तर स्पेस टुरिझम चे जगाला नवीन दरवाजे उघडे होतील त्यामुळे मिशन कडे मोठ मोठ्या विदेशी कंपन्याचे लक्ष लागले आहे.

स्पेस टुरिझम कडे लोकांचा असणारा कल पाहून या स्पेस टॅक्सी सर्विस साठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू होऊन लोकांच्या रांगाच्या रांगाच लागतील.

या मोहीम मुळे अवकाशात जाण्याचा कितीतरी पट खर्च कमी होईल. व स्पेस टुरिझम हा एक मोठा व्यवसाय म्हणून उदय असेल…

Job update भारतामध्ये जॉब मिळत नाही तर या देशात कामासाठी तरुणच मिळत नाहीत…

नासाच्या म्हणण्यानुसार आम्ही या मोहिमेकडे अत्यंत आशाच्या किरणेने पाहत आहात कारण

ही जर मोहीम यशस्वी ठरली तर लोकांचे जीवनच बदलून जाईल व अवकाश   भ्रमण करण्याची मजा लोकांना घेता येईल.

तर मग कधी होणार या मोहिमेची सुरुवात

या मोहिमेची सुरुवात काही दिवसातच म्हणजे येत्या 6 मे रोजी होणार आहे.

व त्यानंतर थोड्याच कालावधीत ही मोहीम सक्सेसफुल झाली या नाही हे समजेल.

यानंतर स्पेस टॅक्सी चे पुढील धोरण समजेल.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वत अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Space taxi

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas