Deshi jugad मजुरा शिवाय काम करण्याचे यंत्र. घरगुती देशी जुगाड..

Deshi jugad शेतकऱ्यांसाठी आम्ही असे काही देशी जुगाड घेऊन आलो आहोत ज्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची सुद्धा गरज पडणार नाही. शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होतील. शेतकऱ्यांच्या अडचणी संपवण्यासाठी एक देशी जुगाड आणले आहे. या जुगाड्यातून शेतकरी आपले काम सहज करू शकतील. थोडसं पण महत्त्वाचं.. Edible oil price  तेलाच्या बाजारभाव झाली मोठी घसरण चक्क 200 रुपयांची घसरण.. सोशल … Read more