DMER Recruitment 2023 वैद्यकीय शिक्षण विभाग भरती : मुंबई येथे 5182+ जागांसाठी नवीन मेगाभरती सुरु

DMER Requirement 2023

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचानालयात 5182 पदांसाठी बंपर भरती DMER Recruitment 2023 वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई यांनी विविध संवर्गातील एकूण 5182 पदांसाठी 09 मे 2023 रोजी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 10 मे 2023 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन निदेशालय … Read more