Edible oil price  तेलाच्या बाजारभाव झाली मोठी घसरण चक्क 200 रुपयांची घसरण..

Edible oil price  तर मित्रहो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या फक्त काहीच ठिकाणी मान्सून येण्यास प्रारंभ झाला आहे तर काही ठिकाणी आणखी मान्सूनचे वातावरणही तयार झालेले नाही. त्यामुळे अन्नधान्याच्या आणि खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत होती त्यामुळे आता राज्य सरकारने त्या किमती काहीशा आटोक्यामध्ये आणलेल्या दिसून येत आहेत चला तर जाणून घेऊयात आज खाद्यतेलाच्या … Read more