Hawamaan Andaaz:- होळी वर आले पावसाचे सावट विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट. या जिल्ह्यांना पावसाचा आणि गारपिटीचा इशारा..!!
Hawamaan Andaaz नमस्कार शेतकरी बांधवांनो, मुंबई सह राज्याच्या हवामान खात्यात सातत्याने बदल होत असल्याचा दिसून येत आहे. राज्यामध्ये 8 मार्चपर्यंत काही ठिकाणी ढगाळ हवामान राहून विजांच्या लखलखातासह आणि ढगांच्या गडगडाटा सह पावसाची दाट शक्यता आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या आपल्या शेतातील गहू, ज्वारी, हरभरा, आणि फळबागा यांसारख्या अनेक पिकांचे चांगल्या प्रकारे संगोपन करणे आहे महत्त्वाचे. … Read more