Indian Navy Requirement:- दहावी पास किंवा आयटीआय पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना नेव्ही मध्ये जाण्याची खास सुवर्णसंधी. असा करा अर्ज..!!

Indian Navy Requirement:- दहावी पास किंवा आयटीआय पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना नेव्ही मध्ये जाण्याची खास सुवर्णसंधी

Indian Navy Requirement नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नौदलामध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी पास असणे आवश्यक आहे. भारतीय नौदलामध्ये काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ही अतिशय महत्त्वाची बातमी. कारण भारतीय नौदल अकादमी येथे लवकरच काही जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना नौदल विभागाकडून जारी करण्यात आली असून त्यानुसार २४८ जागांवर ट्रेडसमन या पदांसाठी भरती करण्यात … Read more