Mhada lottery 2023 मुंबईमध्ये स्वस्तात घर घेण्याची सुवर्णसंधी !! म्हाडाच्या 4083 घरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू..@ housing mhada gov in

म्हाडा लवकरच काढणार 4083 घरांची बंपर लॉटरी. लगेच करा आपला अर्ज ; घ्या जाणून सविस्तर….   मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) 4083 घराच्या विक्रीसाठी लॉटरी अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे. प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी म्हाडाच्या सुधारित संगणकीकृत लॉटरी प्रणालीद्वारे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सोडत काढण्यात येणार आहे. संगणकीकृत लॉटरी नियमांच्या आवृत्ती 2.0 चे उद्दिष्ट … Read more