Modi Government :- मोदी सरकारसाठी ऑगस्ट महिना असणार जबरदस्त, एकामागून एक 5 मोठ्या गोष्टी. कोणत्या आहेत बरं ह्या गोष्टी..!!
Modi Government नमस्कार मित्रांनो, सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला असून केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारसाठी हा महिना आता 5 खुशखबर घेऊन येत आहे. जगातील मंदीच्या वाढत्या धोक्यातही भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीची साक्ष देत आहे. यामध्ये 5G स्पेक्ट्रम लिलावापासून ते GST संकलनापर्यंतचा समावेश आहे. देशातील 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सोमवारी संपला आहे. त्याद्वारे सरकारने 1.5 लाख कोटी रुपयांची विक्रमी … Read more