LPG Gas | ujjwala yojana 01 एप्रिल पासून गॅस सबसिडी सुरू ; फक्त या लोकांनाच मिळणार 200 रुपये गॅस सबसिडी..!!

ujjwala yojana

उज्ज्वला योजनेच्या  लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12  सिलिंडरसाठी 200 रुपये अनुदान.. ujjwala yojana नमस्कार मित्रांनो आजच्या वाढत्या काळात दिवसेंदिवस घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होतच आहे. अशातच गरीब कुटुंबांना या महागाईचा मोठा फटका बसत आहे.  यासाठी सरकारने घरगुती गॅस सिलेंडर वर 200 रुपये अनुदान सुरू केले आहे. 01 एप्रिल 2023 पासून हे अनुदान लाभार्थ्यांच्या डायरेक्ट बँक … Read more