Weather forecast :- पंजाबराव डक हवामान अपडेट 2023 चा मान्सून कसा राहणार? केव्हा होणार पावसाचं आगमन, कधी होणार पेरण्या?

Weather forecast

Weather forecast नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2023 चा मान्सून कसा असणार, शेतकरी बांधवांनी पेरण्या कधी कराव्यात, कधी होणार पावसाचे आगमन, ही सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. Panjabrao Dakh Monsoon 2023 : गेल्या काही दिवसांपासून यावर्षी दुष्काळ पडेल असं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या एल निनोच्या भाकितानंतर यावर अधिकच गप्पा सुरू … Read more