Shetatle Aanudan:- ‘मागेल त्याला शेततळे’ मोठ्या प्रमाणात गती
Shetatle Aanudan नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला शेततळे या योजनेला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, शेततळे खांदण्यासाठी महाराष्ट्र शासन आपल्याला 75 हजार रुपया पर्यंत अनुदान देणार आहे. वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदान वाटप करण्यात येत असल्याने अडचणी आता दूर झाले आहेत. त्यामुळे मागील त्याला शेततळे ही संकल्पना वेगाने अमलात आणली मागेल त्याला शेततळे अशी घोषणा … Read more