Talathi Bharti 2023 अखेर तलाठी भरतीची ओरिजिनल जाहिरात प्रसिद्ध, इथे पहा PDF जाहिरात..

Talathi Bharti 2023 | नमस्कार मित्रांनो महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे ग्रामीण पातळीवरील तलाठी हे महत्त्वाचे पद आहे. नव्हतीच तलाठी भरती करता ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून राज्यात 4644 तलाठी पदांची महाभरती करण्यात येणार आहे. ग्रामीण पातळीवरील शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदवही सांभाळणे तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी विषयी माहिती अद्यावत करणे आणि ती माहिती शासनास पुरवणे … Read more