BSF Trademan Requirement 2023:- 1284 कॉन्स्टेबल आणि 127 सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी होणार भरती.. पहा कसा करायचा अर्ज..!!

BSF Trademan Requirement 2023

BSF Requirement 2023 नमस्कार मित्रांनो, आज आपण BSF या भरतीमध्ये 1 हजार 284 एवढ्या जागेची भरती होणार आहे, तर पाहूयात कशाप्रकारे अर्ज करायचा, आणि त्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत. मित्रांनो, या BSF च्या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे आहे गरजेचे. आणि संबंधित ट्रेडची सखोल माहिती असणे आहे आवश्यक. 10वी उत्तीर्ण (ii) फूड प्रोडक्शन किंवा किचन … Read more