BSF Trademan Requirement 2023:- 1284 कॉन्स्टेबल आणि 127 सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी होणार भरती.. पहा कसा करायचा अर्ज..!!

By Noukarisamachar

Published on:

BSF Trademan Requirement 2023

BSF Requirement 2023 नमस्कार मित्रांनो, आज आपण BSF या भरतीमध्ये 1 हजार 284 एवढ्या जागेची भरती होणार आहे, तर पाहूयात कशाप्रकारे अर्ज करायचा, आणि त्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत.

मित्रांनो, या BSF च्या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे आहे गरजेचे. आणि संबंधित ट्रेडची सखोल माहिती असणे आहे आवश्यक.

10वी उत्तीर्ण (ii) फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स.

शारीरिक पात्रता काय आहे हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

आणि या नोकरीमध्ये वयाची अट 18 ते 25 एवढी आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये.

आणि फॉर्म भरण्यासाठी लागणारी फीस 100 रुपये एवढी आहे. महिलासाठी फीस नाहीये.

BSF Requirement 2023

ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 मार्च 2023 ही आहे.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

 

भरतीची पूर्णपणे जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

BSF भरती प्रक्रिया सुरू

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट.https://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=40916004-a5e2-11ed-909d-0264d54d41fa

BSF या भरतीमध्ये संपूर्ण जागा 1284 आहेत.

जागा किती आहेत आणि पुरुषांसाठी किती आणि महिलांसाठी किती पहा सविस्तर.

पोस्टचे नाव आणि तपशील:  

पोस्ट क्र. पदाचे नाव  रिक्त पदांची संख्या
पुरुष स्त्री
हवालदार (मोची) 22 01
2 हवालदार (शिंपी) 12 01
3 कॉन्स्टेबल (कुक) ४५६ २४
4 कॉन्स्टेबल (जलवाहक) 280 14
कॉन्स्टेबल (वॉशर मॅन) 125 ०७
6 हवालदार (न्हावी) ५७ 03
कॉन्स्टेबल (स्वीपर) २६३ 14
8 कॉन्स्टेबल (वेटर) 05 00
एकूण १२२० ६४
ग्रँड टोटल १२८४

 

पदाचे नाव आणि नाव: 

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
सब इंस्पेक्टर (मास्टर) 05
2 सबस्पेक्टर (इंजिन निर्देशक) 05
3 सब इंस्पेक्टर (वर्क शॉप) 02
4 हेड कॉन्स्टेबल (मास्टर) 39
हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्राईसर) ५६
6 हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) मेकॅनिक (डिझेल/पेट्रोल इंजिन) 04
हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) मशीनिस्ट 01
8 कॉन्स्टेबल (क्रू) १५
एकूण 127

 

 

जाहिरात क्र.: ग्रुप-बी आणि सी कॉम्बॅटाइज्ड/2023

एकूण: 64 टक्के जागा

पदाचे नाव आणि नाव: 

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) 10
2 असिस्टंट सब इंस्पेक्टर (डेंटल टेक्निशियन) 01
3 असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन) ०७
4 ज्युनियर एक्स-रे असिस्टंट (एचसी) 40
कॉन्स्टेबल (टेबल बॉय) 01
6 कॉन्स्टेबल (वार्ड बॉय/वार्ड गर्ल/आया) 05
एकूण ६४

 

 

BSF Trademan Requirement 2023
BSF Trademan Requirement 2023

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas