Cotton Rate today’s:- कापूस घरामध्ये खाजवतोय आणि बाहेर घसरतोय. कापसाच्या भावात 400 रुपये घसरण शेतकरी चिंतेत?? घ्या जाणून आजचे कापसाचे भाव..?

Cotton rate today's

Cotton Rate today’s नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज कापसाची सध्याची स्थिती काय आहे आणि कापसाचे आजचे बाजार भाव किती आहेत सविस्तर पाहू. गेल्या काही आठवडे पूर्वी बाजारात कापसाचे दर आठ हजाराच्या पुढे गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या अशा पल्लवी झालेल्या असतानाच मागील चार दिवसात कापसाच्या दरात खूप मोठी घसरण झालेले दिसून येत आहे. सोमवारी सकाळी 7 हजार 800 … Read more