Cotton Rate today’s:- कापूस घरामध्ये खाजवतोय आणि बाहेर घसरतोय. कापसाच्या भावात 400 रुपये घसरण शेतकरी चिंतेत?? घ्या जाणून आजचे कापसाचे भाव..?

By Noukarisamachar

Published on:

Cotton rate today's

Cotton Rate today’s नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज कापसाची सध्याची स्थिती काय आहे आणि कापसाचे आजचे बाजार भाव किती आहेत सविस्तर पाहू.

गेल्या काही आठवडे पूर्वी बाजारात कापसाचे दर आठ हजाराच्या पुढे गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या अशा पल्लवी झालेल्या असतानाच मागील चार दिवसात कापसाच्या दरात खूप मोठी घसरण झालेले दिसून येत आहे.

सोमवारी सकाळी 7 हजार 800 रुपयापर्यंत प्रतिक्विंटल भाव असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री पुन्हा थांबवलेले आहे.

कापसाचा भाव आणखी वाढेल अशी आशा शेतकरी बांधव उराशी बाळगून आहेत.

सर्व शेतकरी बांधवांना अशी आशा आहे की कापसाचा भाव कमीत कमी 8 हजाराहून जास्त तरी असावा.तरी कापसाचा भाव वाढायला काय तयार नाही.

दुसरीकडे कापूस घरात खाजवतोय आणि बाहेर घरामध्ये खूप मोठी घसरण होते अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे.

मागील दोन महिन्यापासून रोज शेतकऱ्याचे डोळे बाजारात कापसाच्या दराकडे लागलेले आहेत. परंतु बाजार सुधारत नसल्याने गब्बर राहावे लागत आहे.

 

पाहा सर्व जिल्ह्यांमधिल आजचे कापसाचे दर. येथे क्लिक करा

 

सुरुवातीला नऊ हजाराच्या पुढे गेलेला कापूस दर वाढण्याऐवजी कमी कमी होत राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली होती.

तेव्हा शेतकऱ्यांची आशा होती की आपल्या कापसाला 10 हजार रुपये असा प्रतिक्विंटल भाव मिळावा.

आणि आता तोच भाव कमी कमी होत 7 हजार 500  रुपयांपर्यंत आलेला दिसून येत आहे.

Cotton Rate today’s 

त्यामुळे शेतकरी बांधव आणखीन चिंतेतच आहेत. आणि महाराष्ट्र मध्ये जवळजवळ 60 टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस दरवाढ या आशेने घरामध्येच ठेवलेला आहे.

आता मार्च एंड नंतर पाहू.

महिन्याभरापूर्वी ‘संक्रातीनंतर’ पाहू.. तोपर्यंत कापूस घरातच ठेवू’ अशी भूमिका घेणारे उत्पादक शेतकरी आता मार्च नंतरच पाहू..

अशा भूमिकेत आहेत. आतापर्यंत इतके दिवस थांबलो आता आणखी थोडे दिवस थांबू.. अशी भूमिका शेतकरी बांधव सध्या कापूस विकण्यासाठी घेत आहेत.

कापूस दरामध्ये पन्नास रुपये वाढ.

दरम्यान, मंगळवारी सरकारी दरात अंशत: वाढ झाल्याने कापूस दरातही क्विंटल मागे पन्नास रुपयाची वाढ झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात रुईला ग्रह की कमी असल्याने कापूस बाजार सुधारण्याची शक्यता सध्या तरी नसल्याचे जिनिंग मालक महेंद्र दुगड यांनी सांगितले.

सरकीच्या दारातही खूप मोठी घसरण.

  • दोन आठवडे आधी सरकीचे दर तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल होते; परंतु पेंडीला खूप काही मागणी व ग्रह की नसल्याने दरात घसरण झाली आहे.
  • सरकी तेलाचे दरही घसरले. आर्द्रता लक्षात घेत सरकीच्या दरात मंगळवारी पन्नास रुपयांची वाढ झाली.

पहा फरतड कापसाचा बाजार भाव.

हलका आणि भारी कापूस एकत्रित करून विकणारे शेतकऱ्यांना फडतडणे आधार दिला आहे थरथर कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळत आहे.

कापसाचे दर मंदावला.

  • कापूस उलाढाल ठप्प असल्याने आधारित असलेल्या जिनिंग, ऑइल मिलवर परिणाम झालेला आहे. उत्पादीत पेंडीला उठाव नसल्याने मंदीचे सावट आहे.
  • स्थानिक बाजारात कापूस मिळत नसल्याने जिनिंग चालक इतर जिल्ह्यामधून कापूस खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहेत.
  • स्थानिक शेतकरी मिळणाऱ्या दाराचा अंदाज पाहून त्यांच्याकडील कापूस विकत आहेत.

किड्यांचा त्रास आणि भीतीमुळे कोंडी.

  • तीन महिन्यापासून कापूस घरातच आहे. कापसाचे ढगारे लागले आहेत. त्यामुळे घरामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ साचत आहे.
  • खेड्यांचा त्रासही सुरू झाला असून, खाज सुटली आहे. दुसरीकडे तापमान वाढ होत असल्याने कापूस पेठ घेण्याची भीती असते.
  • चांगल्यादाराचे प्रतीक्षा करत कंटाळलेली व गर्द शेतकरी कापूस विक्रीला आणत असले तरी त्याच प्रमाण कमीच आहे.
  • 70 टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याचे दिसते.
Cotton rate today's
Cotton rate today’s

 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas