Crop loan Waiver : 17 हजार जणांना ‘प्रोत्साहनपर’ अनुदान पहा सविस्तर माहिती..!!
Crop loan Waiver नमस्कार, शेतकरी पिक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र 17000 हजार 887 शेतकऱ्यांच्या खात्यावर बुधवारी 62 कोटी 63 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. अद्याप 12 हजार 996 शेतकऱ्यांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते. त्यानुसार … Read more