Crop loan Waiver : 17 हजार जणांना ‘प्रोत्साहनपर’ अनुदान पहा सविस्तर माहिती..!!

By Noukarisamachar

Published on:

Crop loan Waiver नमस्कार, शेतकरी पिक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र  17000 हजार 887 शेतकऱ्यांच्या खात्यावर बुधवारी 62 कोटी 63 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

अद्याप 12 हजार 996 शेतकऱ्यांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते.

त्यानुसार जिल्ह्यातील 3 लाख 577 शेतकऱ्यांची माहिती भरली होती. त्यापैकी पहिल्या यादीत एक लाख 28 हजार पाचशे शेतकऱ्यांची यादी आलेली आहे.

Crop loan Waiver

त्यापैकी 1 लाख 20 हजार 435 शेतकऱ्यांना 440 कोटी 70 लाख रुपयांच्या अनुदान खात्यावर जमा करण्यात आले आहे.

शेतकरी मित्रांनो 57310 शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 10 हजार 506 शेतकऱ्यांना 39 कोटी दहा लाखाचे अनुदान मिळाले आहे.

16 फेब्रुवारी रोजी त्यातील 22 हजार 954 शेतकऱ्यांच्या खात्यावर 83 कोटी 89 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

आणि बुधवारी उर्वरित शेतकऱ्यांपैकी 1787 शेतकऱ्यांच्या खात्यावर 62 कोटी 63 लाख जमा केले.

कर्जमाफीची यादी नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे पन्नास हजार रुपये अनुदानाची तिसरी यादी आलेली आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटींचा निधी मंजूर, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ Agriculture News

आतापर्यंत  जिल्ह्यामध्ये एक लाख 71 हजार 782 शेतकऱ्यांना 625 कोटी 32 लाख रुपये ‘प्रोत्साहन’ पर अनुदानाच्या रूपाने मिळालेले आहेत.अद्याप 12 हजार 193 पात्र शेतकऱ्याचे अनुदान देय आहे.

शेतकऱ्याची 50 हजार रुपयाची तिसरी यादीची अनेक दिवसापासून वाट पाहत होते.

आता 50 हजार रुपयाची यादी आलेली आहे. यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानाच्या याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Crop loan Waiver
Crop loan Waiver

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas