EPF 95 Pension scheme :- EPF वाढीव पेन्शन साठी अर्ज केलाय पण ; फायदे आणि तोटे घ्या सविस्तर जाणून..!!
Higher Pension Scheme :- तुम्हाला जास्त पेन्शन हवे असल्यास, तुमच्यासाठी ३ मे २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी पेन्शन योजना (Pension Scheme) उपलब्ध होती. तथापि, मुदत वाढवण्यात आली आहे. जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 पूर्वी किंवा नंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) चे सदस्य होते, परंतु त्यांनी उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज केला नाही, त्यांना 26 जून 2023 पर्यंत … Read more