EPF Pension Apply Online :- वाढीव पेन्शन साठी केला का अर्ज? लगेच आपला अर्ज करा. अर्ज करण्याची मुदत आली संपत..
EPF Pension Apply Online नमस्कार मित्रांनो, तसा जर विचार केला तर घरोघरी सध्या असे एक टेन्शन आहे, की निवृत्ती झाल्यानंतर किती भेटणार आहे वाढीव पेन्शन तर पाहूया सविस्तर. भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत EPS अतिरिक्त भविष्य निर्वाह निधी मिळवण्याचा (पेन्शन) पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे. EPS मध्ये एकूण योगदानाच्या 8.33% अतिरिक्त रक्कम देण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध … Read more