EPF Pension Apply Online नमस्कार मित्रांनो, तसा जर विचार केला तर घरोघरी सध्या असे एक टेन्शन आहे, की निवृत्ती झाल्यानंतर किती भेटणार आहे वाढीव पेन्शन तर पाहूया सविस्तर.
भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत EPS अतिरिक्त भविष्य निर्वाह निधी मिळवण्याचा (पेन्शन) पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे.
EPS मध्ये एकूण योगदानाच्या 8.33% अतिरिक्त रक्कम देण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सुधारित योजना 2014 साठी ग्राह्य ठरवलेली होती.
याअंतर्गत सरकारसोबत काम करून कमवा 75 हजार रुपये..!!
यामुळे टेन्शन मात्र वेतनाची मर्यादा प्रतिमा 6500 रुपयावरून पंधरा हजार पाचशे रुपये एवढे वाढविण्यात आलेली आहे.
तसेच या मराठी पेक्षा वेतन अधिक असल्यास सदस्यांना त्यांच्या नियुक्तीबरोबर आहे.
EPF Pension Apply Online
प्रत्यक्ष वेतनाच्या 8.33% रक्कम योगदान देण्याची परवानगी आहे. एक सप्टेंबर 2014 नंतर निवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना पेन्शन साठी संयुक्तरीत्या अर्ज करावे लागत आहेत.
सविस्तर माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.
अर्ज करण्यासाठी 3 मे 2023 पर्यंत मुदतवाड.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भविष्य निर्वाह निधीसाठी अर्ज करण्याकरिता 3 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
कामगाराकडून केली जाते भविष्याची आकडेमोड: कामगाराचे पेन्शन कडे लागले लक्ष.
पेन्शन कार्यालयामध्ये जाण्यापूर्वी काय काळजी घ्याल?
सेवानिवृत्ती पेन्शन कार्यालयात जाण्यापूर्वी EPS चा नंबर व UNN नंबर सोबत ठेवणे आवश्यक आहे. ऑफलाइन फॉर्म भरल्यानंतर पुन्हा तो फॉर्म ऑनलाईन करावा लागतो हे सर्व काळजी घेणे खूप आवश्यक आहे.
अर्ज कोणी भरावा?
नव्या आदेशाप्रमाणे एक सप्टेंबर 2014 नंतर सेवानिवृत्त झालेल्या नीच हा पेन्शन चा अर्ज करावयाचा आहे.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे करा अर्ज..!!
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.