land use map गट नंबर टाकून पहा तुमचा जमिनीचा नकाशा ; तुमच्या मोबाईलवर अगदी दोन मिनिटात..

land use map नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेत जमिनीचा प्लॉटचा नकाशा कसा पाहायचा याविषयी सविस्तर माहिती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण आपल्या शेत जमिनीचा किंवा घराचा प्लॉटचा नकाश ऑनलाइन तुमच्या मोबाईलवर पाहता येणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट  आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता. आपल्याला जमिनीचा … Read more