Cotton rates today कापूस बाजारात अचानक तेजी पहा आजचे कापुस बाजारभाव..!!

cotton rates today

कापसाच्या भावात मोठी वाढ झाली आहे, सध्याचे भाव पहा… Cotton rates today कापसाचा भाव 7500 ते 7800 रुपये होता. मात्र आज कापसाच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ झाल्याने राज्यातही कापसाचे भाव वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यानंतर देशातही कापसाचे भाव वाढले. गुरुवारी कापूस वायदे प्रति गाठी … Read more