Cotton rates today कापूस बाजारात अचानक तेजी पहा आजचे कापुस बाजारभाव..!!

By Noukarisamachar

Published on:

cotton rates today

कापसाच्या भावात मोठी वाढ झाली आहे, सध्याचे भाव पहा…

Cotton rates today कापसाचा भाव 7500 ते 7800 रुपये होता. मात्र आज कापसाच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ झाल्याने राज्यातही कापसाचे भाव वाढत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यानंतर देशातही कापसाचे भाव वाढले. गुरुवारी कापूस वायदे प्रति गाठी 50,000 रुपयांच्या आसपास स्थिरावले. बाजार समित्यांमध्ये कापसाला 8 हजार 300 रुपये भाव मिळाला. हा दर कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाला 8000 ते 8200 रुपये भाव मिळाला. राज्यातील सेलू, सिंदी, मानवत येथे कापसाच्या दरात वाढ दिसून आली.

कापसाचा भाव 8190 रुपये होता.25 रोजी मानवत येथे कमाल 7785 रुपये भाव मिळाला. म्हणजे 400 रुपयांनी भाव वाढला आहे.

Cotton rates today
Cotton rates today

राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही कापसाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाला 7500-7800 रुपये भाव मिळत होता, मात्र आज हा भाव सरासरी 7900-8200 रुपयांवर पोहोचला आहे.

 

Ativrushti anudan distributed या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी अनुदान जमा होण्यास सुरुवात..

Cotton rates today आजचे विविध बाजार समितीमध्ये ताजे कापुस बाजार भाव..

 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
01/04/2023
किनवट क्विंटल 45 7400 7800 7600
राळेगाव क्विंटल 2800 7500 8035 7950
भद्रावती क्विंटल 180 7775 8000 7887
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1400 7450 7750 7650
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 295 7000 8001 7500
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 1200 7750 8155 8000
31/03/2023
सावनेर क्विंटल 2300 7500 7700 7600
सेलु क्विंटल 2140 6345 8180 8110
किनवट क्विंटल 59 7500 7800 7650
राळेगाव क्विंटल 3220 7400 7975 7900
भद्रावती क्विंटल 263 7500 8000 7750
वडवणी क्विंटल 30 7500 7550 7550
हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 13 7100 7850 7850
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1517 7400 8000 7600
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1200 7350 7725 7650
उमरेड लोकल क्विंटल 580 7650 8010 7850
देउळगाव राजा लोकल क्विंटल 900 7600 7965 7800
वरोरा लोकल क्विंटल 485 7000 8001 7500
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 260 7000 8001 7500
वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 85 7500 8000 7750
किल्ले धारुर लोकल क्विंटल 956 7722 7850 7806
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 1800 7900 8085 8000
हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 4311 7500 8205 7830
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 840 7520 8025 7750
हिमायतनगर मध्यम स्टेपल क्विंटल 16 7300 7500 7400
मांढळ मध्यम स्टेपल क्विंटल 140 7003 7880 7003
पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल 950 7705 8171 7955
cotton rates today
cotton rates today

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas