MCX Cotton rates today:- कोणत्या बाजार समितीत कापसाला मिळाला सर्वाधिक भाव आणि किती मिळाला..?? पहा येथे आजचा कापुस बाजार भाव..!!

Cotton Market

MCX Cotton rates today उत्पादनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्यानेकिमान १० हजार रुपये क्विंटलपर्यंत कापूस जाईल, अशी आशा शेतकऱ्यांची होती. प्रत्यक्षात काळात ८,५०० व त्यानंतर आता कापसाचा दर ८,२०० ते ८,३०० रुपयांपर्यंत स्थिरावला आहे. कापसाचे दर साधारणपणे रुई व सरकीच्या दरावरून ठरतात. यंदा मात्र, सरकीचे दर वधारले नसल्याने तेलाच्या दरात घट व आता कापसाचे दरही … Read more