MCX Cotton rates today उत्पादनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्यानेकिमान १० हजार रुपये क्विंटलपर्यंत कापूस जाईल, अशी आशा शेतकऱ्यांची होती.
प्रत्यक्षात काळात ८,५०० व त्यानंतर आता कापसाचा दर ८,२०० ते ८,३०० रुपयांपर्यंत स्थिरावला आहे.
कापसाचे दर साधारणपणे रुई व सरकीच्या दरावरून ठरतात. यंदा मात्र, सरकीचे दर वधारले नसल्याने तेलाच्या दरात घट व आता कापसाचे दरही घटले.
मात्र, एप्रिलनंतर कापसाचे दरात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
तुमच्या जिल्ह्यात किती मिळतोय कापसाला सध्या बाजार भाव..??
कापसाचे भाव कमी असल्यामुळे शेतकरी हे कापूस विकत नाहीत.आज राळेगाव बाजारात सर्वाधिक ४ हजार २९४ क्विंटल कापूस आवक झाली होती.
तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ४०० रुपये दर मिळाला.
तर अकोला बाजारात सर्वाधिक ८ हजार ३०० रुपये दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.
MCX Cotton rates
आजचे विविध बाजार समिती मधील बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
तीन महिन्यांपासून सरकीच्या दरात उतार..
सरकीच्या दरात डिसेंबरपासूनच कमी येत आहे. त्यावेळी सरकीचे दर चार हजारांच्या दरम्यान होते. त्यानंतर, फेब्रुवारीच्या अखेरीस तीन हजारांवर आले.
व रुईचे दरही ६२ हजार रुपये खंडी असे स्थिरावले आहेत. त्यामुळे कापसाचे दर ८,३०० वरून आता ७,९०० रुपये क्विंटलवर घसरल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
MCX Cotton rates : कापसाच्या बाजारभावात आज मोठी वाढ…! कापसाचे आजचे जिल्हानिहाय बाजार दर पहा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
आजचे विविध बाजार समिती मधील बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.