old and new pension scheme :- शासकीय कर्मचाऱ्यासाठी खुशखबर..! संप काळातील पगार कापला जाणार नाही ; शासन निर्णय मंजूर !

Old and new pension scheme  राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारने संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. संपाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली जाणार नसून पगारी रजा गृहीत धरण्यात येईल, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. संपादरम्यानचा सात दिवसांचा कालावधी असाधारण रजा मानला … Read more