Character Certificate पोलीस भरती शासकीय, खाजगी नोकरी साठी लागणारे चारित्र्य प्रमाणपत्र कसे काढावे.?? लागणारे कागदपत्र प्रक्रिया याची संपूर्ण माहिती
चारित्र्य दाखला कसा काढायचा? घ्या जाणून संपूर्ण माहिती Character Certificate भरतीसाठी तसेच विविध नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सुरू केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आजही अनेकांना याची जाणीव नसल्याने त्यांना नाहक त्रास होत आहे. निमशासकीय, खाजगी संस्था इत्यादींमध्ये नोकरीसाठी आचार आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे अत्यंत आवश्यक आहे. … Read more