RTE Application status :- ऍडमिशन साठी अर्ज भरलाय मग पुढे काय ? येथे पहा तुमच्या अर्जाची सद्यस्थिती निवड झाली की नाही..??
RTE Application नमस्कार मंडळी आज आपण Rte Admission 2022 23 यावर्षीच्या प्रवेशाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. RTE ऍडमिशनच्या लॉटरीची पहिली निवड यादी ( rte Lottery result 2023) आणि वेटिंग लिस्ट 05 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र या यादीमध्ये मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड झाली, परंतु लाखो पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरले होते अशा बाकीच्या … Read more