RTE Application status :- ऍडमिशन साठी अर्ज भरलाय मग पुढे काय ? येथे पहा तुमच्या अर्जाची सद्यस्थिती निवड झाली की नाही..??

By Noukarisamachar

Published on:

RTE Application

RTE Application  नमस्कार मंडळी आज आपण Rte Admission 2022 23 यावर्षीच्या प्रवेशाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. RTE ऍडमिशनच्या लॉटरीची पहिली निवड यादी ( rte Lottery result 2023) आणि वेटिंग लिस्ट 05 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

मात्र या यादीमध्ये मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड झाली, परंतु लाखो पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरले होते अशा बाकीच्या अर्जाचे काय झाले ..?? आपल्या अर्जाची सद्यस्थिती कशी पहायची याची सविस्तर माहिती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..

आर टी वेबसाईटवर कामापेक्षा जास्त लोड असल्याने आरटी वेबसाईट एकदम हळू लोड होते किंवा कधी तर ओपनच होत नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन वेबसाईट विकसित केली आहे या वेबसाईटवर तुम्ही भरलेल्या अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला पाहता येणार आहे.

RTE Application Status Check Online :-

तुमच्या आहाराची सद्यस्थिती पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आर टी च्या नवीन वेबसाईटवर जावे लागणार आहे. https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.

या या ऑप्शनवर टच केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा एप्लीकेशन आयडी भरावा लागणार आहे एप्लीकेशन आयडी भरून झाल्यानंतर गो यावरती क्लिक करा.

तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती येथे पाहावयास मिळेल. जर तुमचा अर्ज ची निवड झाली असेल तर तुम्हाला येथून ऍडमिट कार्ड ही डाऊनलोड करता येणार आहे.

जर वेटिंग लिस्ट वर तुमचा अर्ज असेल तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला येथे पहावयास मिळेल.

Rte lottery Result List 2023

 खालील लिंक वर क्लिक करून यादी डाउनलोड करा

RTE admission | rte lottery result list 2023:- पहिली निवड यादी जाहीर, पुढे काय? असा पहा निकाल. RTE Admission करिता आवश्यक कागदपत्रे

 

आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

image not found निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 08 मे 2023 पर्यंत आहे.

image not found निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

image not found ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.

image not found निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.

RTE Application
RTE Application

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas