✍🏻आई – वडील ऊसतोड कामगार आहेत.

✍🏻आई – वडील ऊसतोड कामगार आहेत. आज त्यांच्या मुलाला सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये जेव्हा जिल्हास्तरावर बक्षीस मिळाले तेव्हाही ते आई वडील पुणे जिल्हातील अनुराग कारखाण्यावर ऊसतोडत आहेत✍🏻.   ✍🏻पण त्यांच्या कष्टाला सार्थक झाले आहे. पाडुरंगाची कृपा झाली आहे आसे म्हटले तरी चालेल✍🏻.   ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻   ✍🏻पाथर्डी तालुक्यातील मुलगा आहे त्याने खरच आई वडीलाच्या कष्टाची जाण ठेवत … Read more