✍🏻आई – वडील ऊसतोड कामगार आहेत.

By Noukarisamachar

Updated on:

✍🏻आई – वडील ऊसतोड कामगार आहेत. आज त्यांच्या मुलाला सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये जेव्हा जिल्हास्तरावर बक्षीस मिळाले तेव्हाही ते आई वडील पुणे जिल्हातील अनुराग कारखाण्यावर ऊसतोडत आहेत✍🏻.

 

✍🏻पण त्यांच्या कष्टाला सार्थक झाले आहे. पाडुरंगाची कृपा झाली आहे आसे म्हटले तरी चालेल✍🏻.

 

✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

 

✍🏻पाथर्डी तालुक्यातील मुलगा आहे त्याने खरच आई वडीलाच्या कष्टाची जाण ठेवत आसुण तो चागल्या प्रकारे अभ्यासाची तयारी जोरात सुरू आहे✍🏻.

 

✍🏻खरच त्याच्या या कार्याला सलाम हा मुलगा फक्त चौथी वर्गत आसुन त्याने सुदंर हस्तक्षर मध्ये पहीला नंबर आणला✍🏻.👍🏻

✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

 

तरी आधिक माहीती जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

पुढील वाटचालीस शुभेच्छा👍🏻👍🏻

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas