होळी वर आले पावसाचे सावट विदर्भ आणि मराठवाड्याला झोडपणार जोरदार गारपीटीची शक्यता..!!

या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा..!!

 1. नाशिक.
 2. पुणे.
 3. औरंगाबाद.
 4. अहमदनगर.
 5. बीड.
 6. जालना.
 7. बुलढाणा.
 8. अकोला.
 9. अमरावती.
 10. नागपूर.
 11. भंडारा.
 12. जळगाव.
 13. यवतमाळ.
 14. वर्धा.
 15. चंद्रपूर.

या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता.