220 शेतकऱ्यांना मिळेल वैयक्तिक शेततळे. घ्या योजनेचा लाभ असा करा अर्ज..!!

कसा करावा अर्ज?

आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जायचे आणि महाडीबीटी वर लॉगिन केल्यानंतर सिंचन साधने व सुविधा या स्टाईल अंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडण्यात यावी. यानंतर इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेट शिवाय यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. आणि त्यानंतर शेततळ्याचे आकारमान किती आहे आणि क्लब निवडण्यात यावा. तसेच इतर आवश्यक माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो अर्ज सबमिट करावा.